Welcome to Share Market

माझे लाडके भाऊ आणि बहिणीनो, Social Awareness Programme मार्फत Part Time मध्ये महिन्याला Rs. 25000/- पर्यंत Income कमवा. या साठी वयाची आणि शिक्षणाची कोणतेही अट नाही आहे.

आजच्या घडीला Investment साठी Monthly Saving हा बेस्ट उपाय आहे. याचे example बघायचे झाले तर Mutual fund मध्ये Monthly SIP.

मित्रानो आपण Share Market मध्ये जी Monthly Saving करणार आहोत त्याचे Return Bank FD आणि Mutual Fund पेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे आपण घरच्या घरी आपले पैसे वाढवणार आहोत आणि यासाठी आपल्याला Monthly Saving share market मध्ये शिकायची आहे.

ABOUT US

नमस्कार, मित्रानो माझे नाव विजय गुरव आहे.Mission Share Market मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे.
Social Awareness prograame मार्फत comman man ला प्रत्येक्ष आणि अप्रत्येक्षपणे share market चा फायदा करून देणे हाच mission share market चा मुख्य उद्देश आहे.

Mission Share Market मध्ये आपण खालील दोन गोष्टी करणार आहोत.

1)Share Market मध्ये MONTHLY SAVING हा concept चा प्रसार करून Monthly Rs. 25000/- पर्यंत Income कमावण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत.

2)Share Market मध्ये Monthly Saving कशी करायची, हे सोप्या सरळ भाषेत शिकणार आहोत.

OUR SERVICES:-

NO Trading No Investment Only Saving in Share Market

LEARNING :-

Share Market मध्ये Monthly Saving कशी करायची, हे सोप्या सरळ भाषेत शिकणार आहोत.

EARNING :-

Share Market मध्ये MONTHLY SAVING हा concept चा प्रसार करून Monthly Rs. 25000/- पर्यंत Income कमावण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत.

Our Vision & Mission

व्हिजन

“सामान्य माणसाला शेअर मार्केटमध्ये सुरक्षित, नियमित आणि दीर्घकालिक बचतीचे साधन पुरवून, आर्थिक स्वावलंबन आणि संपत्ती निर्माण करण्याच्या दिशेने मार्गदर्शन करणे.”

शेअर मार्केटमध्ये आर्थिक साक्षरतेची वाढ करणे, गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि लाभदायक पर्यायांची माहिती देणे, तसेच एक मजबूत आर्थिक भवितव्य तयार करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही शेअर मार्केटमध्ये आपली बचत स्मार्टपणे आणि जोखमीचा योग्य अंदाज घेतो, हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो.

मिशन

शेअर मार्केटमध्ये साक्षरता वाढवणेः

लोकांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्ससारख्या आर्थिक साधनांबद्दल माहिती देणे, त्यांच्या शंका दूर करणे आणि गुंतवणुकीचे फायदे आणि धोके समजावून सांगणे.

सुरक्षित आणि दीर्घकालिक गुंतवणूक मार्गदर्शनः

कम जोखीम असलेल्या, दीर्घकालिक परताव्याच्या साधनांचा परिचय करून देणे, ज्यामुळे लोक शेअर मार्केटमध्ये सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकतात आणि त्यांच्या संपत्तीचे वृद्धी होऊ शकते.

आर्थिक स्वावलंबनासाठी योजना तयार करणेः

ग्राहकांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार शेअर मार्केटमध्ये बचतीच्या नियमित आणि स्मार्ट साधनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे.

सामान्य माणसासाठी राजस्व उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणेः

शेअर मार्केटमध्ये संदर्भ देऊन, लोकांना आपली आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी देणे. यासाठी ग्राहक संदर्भ योजना (Referral Programs) आणि कमिशन मिळवण्याचे मार्ग उपलब्ध करणे.

कुल उद्दिष्ट

आम्ही शेअर मार्केटमध्ये सामान्य माणसासाठी एक विश्वसनीय, सुरक्षित आणि लाभदायक बचत वातावरण तयार करू इच्छित आहोत, जे त्यांना दीर्घकालिक आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन करेल. लोकांना शेअर मार्केटमधून राजस्व उत्पन्नाचे आणि आर्थिक स्थिरतेचे साधन निर्माण करण्याची क्षमता विकसित करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

मित्रानो माझ्याबाबतीत सांगायचे झाले तर मी आत्तापर्यंत जवळ जवळ 4000 + लोकांना all over India मध्ये बेसिक share market ची ट्रेनिग दिली आहे.
तुम्ही जर जॉब करणारे आहेत, Business man आहेत, Housewife आहेत, Retired person आहेत तर तुम्ही monthly saving शिकून घ्या.

कारण आज Share Market शिकणे हि काळाची गरज बनली आहे आणि त्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल.

मित्रानो इथे तुम्हाला LEARNING बरोबर EARNING ची सुवर्ण संधी आहे याचा तुम्ही फायदा घ्या.